Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : गळफास घेऊन १६ वर्षीय मुलाने संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
December 9, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी | येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. लक्ष्मण संजय पवार असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत असे की, लक्ष्मण हा गेल्या दाेन महिन्यांपासून शहरातील पाटणादेवीराेड, हरगीरबाबा नगर येथे आपल्या मामांकडे राहत हाेता. त्याचे आई-वडील भिवंडी येथे कामानिमित्त राहतात. बुधवारी दुपारी घरात काेणी नसताना त्यांने गळफास घेतला. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यांना समाेरचे दृष्य पाहून धक्काच बसला. शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. चाळीसगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सीडीएस बिपिन रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आला समोर?

Next Post

LIC पॉलिसीवर मिळेल वैयक्तिक कर्ज, 5 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल?

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
LIC मध्ये नोकरीची उत्तम संधी, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

LIC पॉलिसीवर मिळेल वैयक्तिक कर्ज, 5 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल?

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us