Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; आधी सासऱ्याशी अवैध संबंध ठेवले, नंतर सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून केला खून!

najarkaid by najarkaid
September 11, 2023
in राज्य
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

आधी सासऱ्याशी अवैध संबंध ठेवले आणि नंतर परदेशात जाण्यासाठी पैसे न दिल्याने सुनेने थेट सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्ट कापून खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधून  समोर आली आहे. लहान मुलाच्या तक्रारीवरून वडील बेपत्ता असल्याने पोलिसांच्या चौकशीत ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली.एका घरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. वृद्धाचा खून करणारे दुसरे कोणी नसून त्याची सून असल्याचे उघड झाले आहे.तसा गुन्हा सुनेने कबूल केला आहे.

सासरे आणि सून यांचे अवैध संबंध

गुजरातमधील खडा येथील एका वृद्धाचे आपल्या सुनेशी अवैध संबंध होते. त्या व्यक्तीच्या सुनेनेही त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी पैसे घेतले होते. त्याच दरम्यान, ही महिला दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि परदेशात जाण्यासाठी सासऱ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करु लागली.सुनेने सासऱ्याकडे आणखी पैसे मागितले असता, त्याने ते देण्यास नकार दिला. खडा येथील 75 वर्षीय जगदीश शर्मा यांची त्यांच्याच सुनेने डोक्यात वार करुन त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या केली.

हे सुद्धा वाचा….

मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल

खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची, फेविकॉल टाकले 

Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…

बेपत्ता असलेल्या शर्मा यांची कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता घरातील एका खोलीत वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी सुनेला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली असता, सुनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनेला आता अटक केली आहे.

डोक्याला आणि गुप्तांगाला दुखापत झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाने आपल्या लहान भावाच्या पत्नीवर खून केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता, त्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली. चौकशीदरम्यान महिलेने गुन्ह्याची कबुली देत अनेक​​धक्कादायक खुलासे केले. परदेशात जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सुनेने सांगितले, मात्र सासरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने सुनेने सासऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; मिनिट टू मिनिट दौरा वाचा

Next Post

भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द

भुसावळ विभागातून धावणाऱ्या 'या' एक्सप्रेस रद्द

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us