Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! अपहरण करुन हात-पाय बांधले, दारुही पाजली अन्… तरुणावर 4 तरुणींचा बलात्कार

Editorial Team by Editorial Team
November 23, 2022
in राष्ट्रीय
0
धक्कादायक! अपहरण करुन हात-पाय बांधले, दारुही पाजली अन्… तरुणावर 4 तरुणींचा बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जालंधर: एकीकडे महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. मात्र दुसरीकडे जालंधरमधून एक विचित्र प्रकार समोर आलेय.  जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दावाय की, चार तरुणींनी दारू पाजून त्याच्यावर बलात्कार केला आहे. तसेच, तरुणींनी हात बांधून गाडीतून अपहरण केल्याचेही त्याने सांगितले. अद्याप याप्रकरणी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केलेली नाही.

या व्यक्तीने सांगितले की, तो जालंधरच्या कपूरथला रोडवर असलेल्या एका लेदर फॅक्टरीत काम करतो. तो घरी जात होता, यादरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यात 4 मुली बसल्या होत्या, त्यांनी डोळ्यात कुठलातरी पदार्थ घातला आणि गाडीत ओढले. मुलींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, हात बांधले आणि दारू पाजली.

हे पण वाचा..

एका चार्जवर 240 किमी धावणारी ई-स्कूटर लाँच ; किंमत फक्त इतकी?

विवाहितांसाठी खुशखबर.. मोदी सरकार देणार वर्षाला ५१ हजार रुपये! फक्त हे काम करावं लागेल

Accident News : भीषण अपघातात यावल पं. स.चे गटविकास अधिकारी ठार

व्हिडीओ बनवून तरुणीवर केला वारंवार बलात्कार, पाच जणांविरुद्ध गुन्हा

चारही मुली दारूच्या नशेत असल्याचे तरुणाने सांगितले. त्यांनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले आणि त्यालाही जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तो दारूच्या नशेत असताना तरुणींनी त्याच्यावर अतिप्रसंग केला. सर्वकाही झाल्यानंतर गाडीतून त्याला परत फॅक्टरीसमोर सोडले आणि पळ काढला. चेहऱ्यावरुन तरुणी चांगल्या घरातील असल्याचेही त्या तरुणाने सांगितले आहे. अद्याप याप्रकरणी त्याने तक्रार दाख केलेली नाही. तरुणाकडून माहिती घेऊन गुप्तचर विभाग तपास करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एका चार्जवर 240 किमी धावणारी ई-स्कूटर लाँच ; किंमत फक्त इतकी?

Next Post

डोमगाव आश्रम शाळेतील भोंगळ कारभाराची चौकशी करा ; जिल्हाधिकाऱ्यांकडे धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांची तक्रार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
डोमगाव आश्रम शाळेतील भोंगळ कारभाराची चौकशी करा ; जिल्हाधिकाऱ्यांकडे धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांची तक्रार

डोमगाव आश्रम शाळेतील भोंगळ कारभाराची चौकशी करा ; जिल्हाधिकाऱ्यांकडे धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांची तक्रार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us