Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन वर्षानंतर जळगाव जिल्हा कोविडच्या नियमांपासून मुक्त

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in जळगाव
0
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आजपासून जळगाव जिल्ह्यात कोविडच्या आपत्तीमुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध आता उठविण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर जिल्हा निर्बंधमुक्त झाल्याने आता सर्व सार्वजनिक कार्यक्रम आधीप्रमाणेच साजरे करता येतील. याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहे.

कोविडची आपत्ती सुरू झाल्यापासून अर्थात मार्च २०२०पासून महाराष्ट्रात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही निर्बंध लादण्यात आले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे नियम वेळोवेळी बदलण्यात देखील आले होते.

गेल्या काही दिवसापूर्वीच राज्यातील सर्व कोरोना निर्बंध मागे घेतले जातील असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.  याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नियम देखील शिथील करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी ४ मार्चनंतर निर्बंधांबाबत आदेश काढलेला नाही.

या आदेशानुसार सामाजिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सभा, सण, उत्सव, लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांना जागेच्या ५० टक्के क्षमतेच्या आत किंवा २०० लोकांची मर्यादा होती.शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, बार, स्पोट्र्स कॉम्प्लेक्स, धार्मिक स्थळे, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याचे आदेश होते. उपस्थितीसाठी लसीकरण बंधनकारक होते. या सर्व निर्बंधातून जिल्हा आजपासून मुक्त झाला. वेळोवेळी काढण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मागे घेतले आहेत आता सर्व सार्वजनिक कार्यक्रम आधीप्रमाणेच साजरे करता येतील.

दरम्यान, कोविडचे निर्बंध उठविण्यात आले असले तरीदेखील नागरिकांनी मास्क आणि फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुचविले आहे. अर्थात, याची सक्ती नसून हे नियम ऐच्छीक असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंधन दरवाढ थांबेना ! 13 दिवसांत पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी महाग

Next Post

Airtel ची यूजर्सना खास भेट! केली जबरदस्त योजना लाँच, याआधी इतकी वैधता नव्हती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील इतके फायदे

Airtel ची यूजर्सना खास भेट! केली जबरदस्त योजना लाँच, याआधी इतकी वैधता नव्हती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us