Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार

Editorial Team by Editorial Team
September 20, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे तसेच अवैध रित्या शस्त्र बाळगणारे व अंमलीपदार्थाची तस्करी करणारे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पाळधी पोलिसांना चार जण दोन बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. यातील अल्पवयीन मुलगा आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यात चार जण बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना मिळाली. पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार नसीम तडवी, विजय चौधरी, संजय महाजन, अरुण निकुंभ, गजानन महाजन, उमेश भालेराव, अमोल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे यांनी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास कारवाई करत एरंडोल तालुक्यातील सावदे येथून संशयित आरोपी सुनील बापू सोनवणे (वय-२५), दिलीप हिरामण सोनवणे (वय-२६) दोन्ही रा. सावदे ता. एरंडोल, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांना अटक केली.

त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहे. चौथा संशयित आरोपी काल्या उर्फ भूषण तुकाराम मोरे रा. परधाडे ता. पाचोरा हा फरार झाला आहे. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली हस्तगत केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची संधी ; युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 347 जागा

Next Post

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी…जाणून घ्या संपूर्ण तपशील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी...जाणून घ्या संपूर्ण तपशील

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us