Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी…जाणून घ्या संपूर्ण तपशील

Editorial Team by Editorial Team
September 20, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय नौदलात नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. एकूण १८१ रिक्त पदांसाठी हि भरती होणार असून यासाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी २१ सप्टेंबरपासून joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईडवर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे.

रिक्त पदांचा तपशील

एक्झिक्युटिव ब्रांच

१. जनरल सर्व्हिस [GS(X)] / हायड्रो कॅडर – ४५ पदे
२. एयर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) – ४ पदे
३. निरीक्षक – ८ पदे
४. पायलट – १५ पदे
५. लॉजिस्टिक – १८ पदे

एज्युकेशन ब्रांच
६. शिक्षण – १८ पदे

टेक्निकल ब्रांच
७. अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) – २७ पदे
८. इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा) – ३४ पदे
९. नेव्हल आर्किटेक्ट (NA) – १२ पदे

शैक्षणिक पात्रता:

एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2021

निवड प्रक्रिया
प्राप्त अर्जांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्रता पदवीच्या ५ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणांचा विचार केला जाईल. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीची माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार

Next Post

हद्दपार असलेल्या आरोपीच्या घरातून आवळल्या मुसक्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
हद्दपार असलेल्या आरोपीच्या घरातून आवळल्या मुसक्या

हद्दपार असलेल्या आरोपीच्या घरातून आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us