Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची संधी ; युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 347 जागा

Editorial Team by Editorial Team
September 20, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ३४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ २४ सप्टेंबर २०२१ आहे.

 या पदांची होणार भरती 

1) सिनियर मॅनेजर (रिस्क) 60
2) मॅनेजर (रिस्क) 60
3) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) 07
4) मॅनेजर (आर्किटेक्ट)  07
5) मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) 02
6) मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) 01
7) मॅनेजर (फोरेक्स)  50
8) मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) 14
9) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) 26
10) असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स) 120

पात्रता :

सिनियर मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र किंवा सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
मॅनेजर (रिस्क)- ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र किंवा सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर)- ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (आर्किटेक्ट)– ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) –०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई./ बी. टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून मुद्रण तंत्रज्ञानातील बी.ई./ बी. टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर (फोरेक्स) – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त
मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट)- ०१) ICAI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट. ०२) ०२ वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर)  – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ वस्त्र/ रासायनिक मध्ये अभियांत्रिकी पदवी/ बी.फार्मा
असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स)- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते  40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  24 सप्टेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजीतसिंग चन्नी यांनी घेतली शपथ

Next Post

दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार

दोन बनावटीचे पिस्तूलसह तीन जण ताब्यात, एक फरार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us