Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात पुन्हा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष – जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा)

najarkaid by najarkaid
March 10, 2022
in जळगाव
0
देशात पुन्हा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष – जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा)
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.१० –  भारतीय जनता पार्टी ही नेहमी संघटनेच्या जोरावर निवडणुका लढवीत असते आणि पूर्ण ताकदीने रणांगणात उतरत असते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता यांना सोबत घेऊन निवडणुकीत जिंकत देखील असते. आज आलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर येथे पूर्ण बहुमतांनी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बनवत आहे. त्याचबरोबर गोवा याठिकाणी सुद्धा भाजपचेच सरकार बसेल असा आम्हाला विश्वास आहे. हा विजय पंतप्रधान मोदीसाहेबांचा सर्व समाजांच्या बांधवांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या हेतून आणि देश हिताच्या उद्देशांमुळे शक्य झालेला आहे.

पंतप्रधान मोदी साहेब हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. या निकालावरून जनतेने घराणेशाहीला थारा न देता, मोदिजींच्या “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला प्रचंड साथ दिली आहे.भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वसाधारण, गोर गरीब मायबाप जनतेने आज त्यांचा कौल भाजपा कडे असल्याचे दर्शविले आहे. याच बरोबर आजच्या निकालाने भारतीय जनता पार्टी हा पुन्हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. हा विजय फक्त भारतीय जनता पार्टीचाच नाही तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, देशभरातील सर्व सामान्य जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीवर जनतेने दाखविलेल्या या अफाट विश्वासासाठी सर्व जनतेचे मन:पूर्वक आभार.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणुकीच्या निकालादरम्यान, सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, तपास ताजे दर

Next Post

Video ! वरूण आणि रश्मिका मंदान्नाचा भन्नाट डान्स, चाहते म्हणाले ‘पुष्पा येणार’

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Video ! वरूण आणि रश्मिका मंदान्नाचा भन्नाट डान्स, चाहते म्हणाले 'पुष्पा येणार'

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us