Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशाचे पंतप्रधान की पाकिस्तानचे अॅम्बासिडर आहात; ममतांचा मोदींना सवाल

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
देशाचे पंतप्रधान की पाकिस्तानचे अॅम्बासिडर आहात; ममतांचा मोदींना सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

सिलिगुरी-पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. तुम्ही पाकिस्तानसोबत नेहमी भारताची तुलना करता, भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अॅम्बासिडर आहात, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना केला. 

सिलिगुरी येथे सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. भारत हा मोठा देश आहे. आपल्या देशाला महान संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे. मात्र, पंतप्रधान मोदी दरवेळेस आपल्या देशाची तुलना पाकिस्तानसोबत करतात. नक्की मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान दरवेळेस कोणत्याही मुद्यात पाकिस्तानसोबत तुलना करत असतात, असा टोलाही ममता यांनी लगावला.

गुरुवारी कर्नाटकमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे संसदविरोधी आंदोलन असल्याचे म्हटले होते. विरोधकांनी संसदेविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पाकिस्तानविरोधात आंदोलन करावे असे म्हटले होते. त्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले होते. तर, आज शुक्रवारी झालेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाबासाहेबांचे स्मारक 2022 पर्यंत’ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, स्मारकाच्या कामाची इंदू मिलमध्ये जाऊन केली पाहणी

Next Post

सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us