Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुष्काळामुळे शैक्षणिक शुल्कवाढ पुढील वर्षी करण्याचा निर्णय 

najarkaid by najarkaid
June 4, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शौक्षणिक शुल्क वाढीला व्यवस्थापन परिषदेच्या बौठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली तथापि खानदेशातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ही शुल्कवाढ पुढील शौक्षणिक वर्षापासून अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक 4 जून रोजी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बौठक झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील 101 (3) अन्वये विविध पाठ¶क्रम किंवा अध्ययनक्रम यांचे शिकवणी शुल्क व इतर शुल्क आकार ठरविण्यासाठी विद्यापीठाने सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल विद्यापीठाला सादर केला. तत्पूर्वी समितीने विविध विद्यार्थी संघटनांशी देखील चर्चा केली होती.
मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बौठकीत या समितीच्या अहवालावर चर्चा झाली. या शुल्क वाढीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली मात्र खानदेशात सध्या दुष्काळ असल्यामुळे विद्याथ्र्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडू नये यासाठी ही शुल्कवाढ शौक्षणिक वर्ष 2020-2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या या बौठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा होवून मान्यता देण्यात आली. व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जितेंद्र नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, बी.पी.पाटील, एस.आर.गोहिल आदिंनी चर्चेत भाग घेतला. कुलसचिव भ.भा.पाटील यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख पदी  डॉ.सुधीर भटकर यांची नियुक्ती

Next Post

बसप-सप युती तुटली;राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये बसप स्वबळावर लढणार-मायावती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us