Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! झाड अंगावर पडल्याने नवविवाहित जोडप्यासह भाचीचा मृत्यू 

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राज्य
0
दुर्दैवी ! झाड अंगावर पडल्याने नवविवाहित जोडप्यासह भाचीचा मृत्यू 
ADVERTISEMENT

Spread the love

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. रेणुकेश जाधव आणि सारिका जाधव असं नवविवाहित जोडप्याचं तर ईश्वरी देशमुख असं त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या भाचीचं नाव आहे. रेणुकेश आणि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत असे की, काल सासवड वीर रस्त्यावर काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव हे दोघे त्यांची भाची ईश्वरी देशमुखला घेऊन सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर निघाले होते. संध्याकाळी सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत त्यांची भाची गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिक मदतीला धावले. यानंतर पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र आधीच रेणुकेश आणि सारीका या दोघांचा मृत्यू झाला होता. तर ईश्वरी देशमुख बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जम्मू दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वीच रचला धडकी भरवणारा कट

Next Post

इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ

इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us