Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुधाला ५ रूपये अनुदान देण्यात यावे – सुशांत कांदळकर यांची मागणी 

najarkaid by najarkaid
April 30, 2020
in जळगाव
0
दुधाला ५ रूपये अनुदान देण्यात यावे – सुशांत कांदळकर यांची मागणी 
ADVERTISEMENT

Spread the love

शिरपूर/पारनेर – शेतकऱ्यांच्या दूधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर जाहीर करण्यात यावा नाहीतर किमान लिटरमागे ५ रूपये अनुदान देण्यात यावे ही मागणी  सुशांत कांदळकर यांनी शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना या गंभीर परिस्थीतीमध्ये जिवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दूधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीला २० ते २२ रूपये प्रति लीटर इतका कमी भाव मिळत आहे. या रकमेतून मुलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दूधाला साधारणत: ३० ते ३२ रूपये भाव मिळत होता. मात्र ग्राहकांना आजही पुर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रति लीटर १० ते १२ रूपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत चालला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून जनावरे आजारी पडल्यास त्यावर पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या माध्यमातून त्यावर उपचार करण्यात यावे
शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत विषयांत गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला किमान ३० रूपये प्रति लीटर भाव जाहीर करावा नाहीतर ५रूपये लिटरमागे अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॉलीवूडच्या दिग्गज नायक ऋषी कपूर यांचे निधन

Next Post

कोरोना आजाराचा सर्वाधिक मृत्युदर जळगाव जिल्ह्यात ही चिंतेची बाब – आमदार मंगेश चव्हाण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

कोरोना आजाराचा सर्वाधिक मृत्युदर जळगाव जिल्ह्यात ही चिंतेची बाब - आमदार मंगेश चव्हाण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us