Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुकानावरून जाऊन येतो असे आईला सांगून गेला, पण ..जळगावातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
December 7, 2022
in जळगाव
0
दुकानावरून जाऊन येतो असे आईला सांगून गेला, पण ..जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे. कांतीलाल मोहन पवार (२८) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.  मी जरा दुकानावरून जाऊन येतो असे सांगून हा तरुण घराबाहेर पडला होता. मात्र तो नंतर घरी परतलाच नाही. घडलेला प्रकार समजल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

नेमकी काय आहे घटना?

जळगाव शहरातील समता नगरात कांतीलाल हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी दुपारी चार वाजता कांतीलाल याने आईला मी दुकानावर जाऊन येतो असे सांगितले आणि याच दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. कांतीलालचे आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. एकुलता एक भाऊ गेल्याने बहिणीने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा व शासकीय रुग्णालय हलवला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन विस्पुते यांनी तरुणास मयत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

कांतीलाल याच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश (३) आणि तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC RESULT; जळगाव जिल्ह्यातील विशाल चौधरी ‘या’ परीक्षेत राज्यात प्रथम !

Next Post

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us