Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीपस्तंभ मनोबलच्या दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांनी घेतला ८३ चित्रपटाचा आनंद

najarkaid by najarkaid
February 5, 2022
in जळगाव
0
दीपस्तंभ मनोबलच्या दिव्यांग, अनाथ  विद्यार्थ्यांनी घेतला ८३ चित्रपटाचा आनंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या १६० दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांनी पीव्हीआर मल्टीप्लेक्स मध्ये क्रिकेटवर आधारित ८३ ह्या चित्रपटाचा आनंद घेतला.मुंबईतील चित्रपट दिग्दर्शक आशिष वाघ यांनी मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, प्रज्ञाचक्षू आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी ८३ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित केला होता.

यजुर्वेंद्र महाजन यांनी या प्रसंगी प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्याना चित्रपट कसा समजावा याबाबतीत मार्गदर्शन केले.या प्रसंगी पीव्हीआरचे मॅनेजर यांनी आणि त्यांच्या टीमने मनोबलाच्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले.या प्रसंगी चित्रपटातून विद्यार्थ्यांनी काय बोध घेतला या संदर्भात चर्चा करण्यात आली.विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात मनोगते व्यक्त केली.

आम्ही मनोबलच्या विद्यार्थ्यांना साधारण दोन महिन्यातून एक चित्रपट दाखवतो.या माध्यमातून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.एक साधारण विद्यार्थी दुसऱ्या प्रज्ञाचक्षू किंवा कर्ण बधीर विदयार्थ्याला पडद्यावर चालणारे दृश्य समजावून सांगतो.यामुळे त्यांचे परस्परातील संबंधही द्रुढ होतात आणि सोबत समन्वय साधण्याची कला हि त्यांच्यात विकसीत होते.आम्ही कुठेही कमी नाही आणि सर्व सामान्यांन प्रमाणे आयुष्य जगू शकतो हा विश्वास या निमित्ताने त्यांच्यात निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो अशा भावना या वेळी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Vi-Airtel-Jio कडून सर्वात स्वस्त प्लॅन ! कमी किमतीत मिळेल हाय-स्पीड डेटासह ‘हे’  

Next Post

10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us