Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करणाऱ्या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात सत्कार

najarkaid live by najarkaid live
February 9, 2024
in Uncategorized
0
देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करणाऱ्या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर) – ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करून देशातील वेगवेगळ्या राज्यातील जनतेला परस्परांशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने घाटकोपर (मुंबई) येथील श्रीमती पी एन दोषी महिला महाविद्यालयाच्या २१ महिला सायकलस्वारांनी आसाम राज्यातील गुवाहटी ते मुंबई दरम्यान सुरू केलेली सायकल यात्रा १० रोजी पाचोरा मुक्कामी येत असून याअंतर्गत २७५१ किलोमीटरचा प्रवास हे सायकलस्वार करणार आहेत.या सायकल प्रवासाचे मुख्य प्रवर्तक महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय पाटील हे असून ते पाचोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी व क्रीडापटू देखील आहेत. या सायकल स्वारीतून ते २६ दिवसात एकूण ६ राज्ये पादाक्रांत करणारा आहेत, या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या तर्फे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

दरम्यान त्यांची सायकल स्वारी शनिवारी पाचोऱ्यात दुपारी ४ वाजता पोहचणार असून शहरातील भडगाव रोड स्थित समर्थ लॉन्स येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार असून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी त्यांचे निवासासह भोजनाची व्यवस्था केली आहे. ते रविवारी सकाळी ५ वाजता पुढील प्रवासाला निघणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर शासन निर्णय जारी ; राज्यातील इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग यापुढे सकाळी ९ नंतर भरणार

Next Post

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

Related Posts

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Next Post
जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा !

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us