Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर शासन निर्णय जारी ; राज्यातील इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग यापुढे सकाळी ९ नंतर भरणार

najarkaid live by najarkaid live
February 9, 2024
in Uncategorized
0
विद्यार्थ्यांसाठी बातमी ; या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : राज्यातील इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग यापुढे सकाळी 9 नंतर भरवण्यात येणार असून यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे.दरम्यान विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

 

या संदर्भात सरकारनं काढलेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे की,राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येते.

आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.

सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.

मोसमी हवामान, विशेषता हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.

सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते,

सकाळी लवकर भरणान्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्याथ्यर्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्ष‍िक योजनेत ६०७ कोटींचा नियतव्यय मंजूर

Next Post

देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करणाऱ्या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात सत्कार

Related Posts

Crime news

Crime news: वहिनीशी अनैतिक संबंध; भावाची कुऱ्हाडीने हत्या

July 8, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

Maharashtra Mega Bharti 2025: राज्यात लवकरच मेगा भरती – मुख्यमंत्री फडणवीस

July 8, 2025
Maharashtra Police

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलिस अनुकंपा भरती मिशन मोडमध्ये होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

July 4, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Next Post
देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करणाऱ्या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात सत्कार

देशभरात 'मेरी माटी मेरा देश' चा नारा बुलंद करणाऱ्या सायकलस्वारांचा पाचोऱ्यात सत्कार

ताज्या बातम्या

Tirupati train

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

July 9, 2025
Hardik Ahir

Jalgaon news: “खेळता खेळता काळाच्या कुशीत… १३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत”

July 9, 2025
Anganwadi Workers Pension 

Anganwadi Workers Pension: आनंदाची बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन: मंत्री आदिती तटकरे

July 9, 2025
Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
Model Solar Village Scheme Maharashtra

Model Solar Village Scheme Maharashtra ; विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

July 8, 2025
Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025

Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025: ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ₹5000 मानधन

July 8, 2025
Load More
Tirupati train

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

July 9, 2025
Hardik Ahir

Jalgaon news: “खेळता खेळता काळाच्या कुशीत… १३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत”

July 9, 2025
Anganwadi Workers Pension 

Anganwadi Workers Pension: आनंदाची बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन: मंत्री आदिती तटकरे

July 9, 2025
Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
Model Solar Village Scheme Maharashtra

Model Solar Village Scheme Maharashtra ; विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

July 8, 2025
Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025

Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025: ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ₹5000 मानधन

July 8, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us