Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिव्यांग, अनाथ व वंचितांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा जाहीर 

najarkaid by najarkaid
June 2, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- दीपस्तंभ फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून २००५ पासून तरुणांच्या गुणवत्तापर्ण शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे.दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव व पुणे येथे दिव्यांग, अनाथ आणि वंचित ( आर्थिक दृष्ट्या दुर्बल ) ४०० विद्यार्थ्यांना निवासी आणि विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण उपलब्ध करुन दिले जाते.
मनोबल प्रकल्पात १८ वर्षांवरील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर , अनाथ, आदिवासी व वंचित, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना निवासी, निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण (UPSC,MPSC, SSC,IBPS, RRB ,MSW ,MBA, law etc Entrance ), उच्च शिक्षण ( BE, BCA, BBA, BA, B.Com, B.Sc, Phd etc ), तंत्रज्ञान  प्रशिक्षण, हस्तव्यवसाय प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. अडथळा रहित बांधकाम केलेला प्रकल्प,   दिव्यांगांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व तंत्रज्ञान व विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी आवश्यक असलेले तज्ञ मार्गदर्शक या प्रकल्पाची वैशिष्टे आहेत.
या साठी संस्थेची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.  १२ वी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहे. १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायावर आधारित परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये घेतली जाणार आहे, त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ७ जून असून प्रवेश परीक्षा ११ जून  रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी  www.deepstambhfoundation.org  या वेबसाईट वरून नाव नोंदणी करू शकणार आहे. अधिक माहितीसाठी 8149730318  या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क करावा असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वॉटर पार्क Costume चे पैसे परत घेण्याच्या वादातून कर्मचाऱ्यांनाचं मारहाण केली – संचालक निरज जेस्वानी

Next Post

ओडिशामध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक ; सुमारे 50 प्रवाशांचा मृत्यू, शेकडो जखमी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us