Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळीमध्ये लसीकरण करून घ्या, अन्यथा…जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचे आवाहन

Editorial Team by Editorial Team
November 2, 2021
in जळगाव
0
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव | आजपासून धनत्रयाेदशी सुरु झाली आहे. ती लक्षात राहावी म्हणून प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. दिवाळीनंतर सार्वजनिक ठिकाणी जसे माॅल, रेल्वे, बसने प्रवास करताना लसीकरण केले आहे की नाही, हे तपासले जाणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवेशबंदी केली जाईल. ती वेळ येऊ नये .ज्यांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली नसेल त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात साेमवारी काेराेनाबाधित नवीन एकही रुग्ण समाेर आला नाही. सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू आहे. काेराेना नियंत्रणात आल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या फक्त नऊवर आहे. त्यात लक्षणे नसलेले आठ तर एक लक्षणे असलेला रुग्ण आहे. रिकव्हरी रेटही ९८.१८ टक्के झाला आहे. टेस्ट करून तपासणीसाठी पाठवलेले ५२६ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

तर जिल्ह्यात आतापर्यंत 27 लाख 72 हजार 4 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 20 लाख 73 हजार 924 जणांना पहिला डोस तर 6 लाख 98 हजार 80 जणांना दुसरा डोस देण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 73 हजार 924 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 6 लाख 98 हजार 80 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 27 लाख 72 हजार 4 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 11 लाख 38 हजार 46 तर ग्रामीण भागातील 16 लाख 33 हजार 958  नागरीकांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

100 कोटींच्या वसुलीत ईडीची मोठी कारवाई, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

Next Post

शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळावरून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजणांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फोन….

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळावरून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजणांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फोन….

शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळावरून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजणांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फोन....

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us