Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलासादायक ! देशात कोरोना रुग्णसंख्येत घट, वाचा ताजी आकडेवारी

Editorial Team by Editorial Team
January 24, 2022
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: कालच्या तुलनेत आज देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आलीय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आज सोमवारी 3 लाख 6 हजार 064 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.  रविवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत आज 27 हजार 469 रुग्ण घटले आहेत. दिवसभरात 439 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर, दिवसभरात 2 लाख 43 हजार 495 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 20.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या 22 लाख 49 हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात 50210 रुग्ण आढळले आहेत. तर, महाराष्ट्रात 40 हजार 805 रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांची स्थिती
रविवारी राज्यात 40 हजार 805 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 27 हजार 377 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70 लाख 67 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर,राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2579 वर पोहोचली आहे. तर, 1225 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.रविवारी एकाही ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलेचा धक्कादायक दावा ; लस घेतल्यावर स्तनाचा आकार वाढला

Next Post

पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली... गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us