Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दाऊदच्या नातेवाईकांसोबत गिरीश महाजनांनी जेवणं केलेय”

Editorial Team by Editorial Team
March 3, 2022
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची हा दहशतवादीच होता. गिरीश महाजन यांनी तर नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले होते,” असा आरोप खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक याच्यावर आरोप करणाऱ्या भाजपचा आणि भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी खडसे म्हणाले की, नवाब मलिक याचा नाही तर भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची कोण आहे? तो तर दहशतवादी आहे. दाऊदच्या नातेवाईकांसोबत गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केलं होतं. मग त्यांचाही दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा सवाल खडसे यांनी केला.

हे देखील वाचा :

धक्कादायक ! दोन चिमुकल्या मुलींसह मातेने घेतली विहिरीत उडी

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी.. जाणून घ्या बँक ऑफ बडोदाच्या खास ऑफरबाबत

उन्हाळ्यापूर्वी वाढणार एसी, फ्रीज आणि पंख्यांच्या किमती, जाणून घ्या किती होणार महाग?

मोठी बातमी : राज्यातील 14 जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवले, अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्स जारी

पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती

दाऊद इब्राहिम यांच्या प्रकरणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका आहे. दाऊदशी व्यवहार झाला किंवा दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला म्हणून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्यावरील आरोप अजून ते सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे भाजपचे नेते दहशतवाद्यांशी संबंध ठेवतात. इक्बाल मिर्चीसारख्या लोकांकडून पक्षासाठी देणग्या घेतात हे काय आहे? ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. नवाब मलिक हे भाजपला चुकीचे वाटत असतील तर भाजपनंही काही गोष्टींवर खुलासा करावा, असे खडसे यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर निघाली भरती, वेतन 1.40 लाख रुपयांपर्यंत मिळेल

Next Post

जन धन खातेधारकांना मिळेल 10,000 चा लाभ, तुम्हीही आजच खाते उघडा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us