Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्य दलात संधी..त्वरित करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
January 10, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

दहावी आणि बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक संधी आहे. कारण भारतीय सैन्याने आर्टिलरी भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज कर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे. विविध पदांवर १०७ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी होणार भरती

लोअर डिवीजन क्लर्क (LDC) – २७ पदे
मॉडल मेकर – १ पद
कारपेंटर – २ पदे
स्वयंपाकी – २ पदे
रेंज लस्कर – ८ पदे
फायरमन – १ पद

अर्टी लस्कर -७ पदे
न्हावी – २ पदे
धोबी – ३ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ४६ पदे
साइस – १ पद
एमटीएस लस्कर – ६ पदे
इक्विपमेंट रिपेयरर – १ पद
एकूण रिक्त पदे – १०७ पदे

 पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक.

वयोमर्यादा
उमेदवारांची किमान वर्य १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल.

इतका मिळेल पगार :
एलडीसी, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमन आणि स्वयंपाकी या लेवल २ पदांसाठी १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतन दरमहा दिले जाईल.
रेंज लस्कर, अर्टी लस्कर, नाव्ही, एमटीएस, साइस, धोबी, एमटीएस लष्कर आणि इक्विपमेंट रिपेयरर – पे लेवल -१, पे मेट्रिक्स १८ हजार ते ५६,९०० रुपये.

भरतीची सूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या! रेल्वेने जारी केली नवी मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या नाहीतर प्रवास करता येणार नाही

Next Post

ऐननिवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला झटका ; ‘या’ नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

ऐननिवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला झटका ; 'या' नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us