Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐननिवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला झटका ; ‘या’ नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Editorial Team by Editorial Team
January 10, 2022
in राष्ट्रीय, राजकारण
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

गोवा : ऐननिवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला मोठा धक्का बसाल आहे. गोव्यातील नेत्याने भाजपच्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा झटका बसला आहे.

मायकल लोबो यांनी मंत्रीपदाच्या राजीनामा दिल्याने भाजपला धक्का दिला आहे. लोबो हे आज संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचा राजीनामा देणारे मायकल लोबो गोव्यातील पहिले मंत्री आणि तिसरे आमदार आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजप आमदारांची संख्या कमी होऊन २४ इतकी झाली आहे.

मी गोव्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कलंगुट विधानसभा मतदारसंघातील नागरिक आपल्या आपल्या या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे. फक्त मंत्रीपदाचाच नाही तर भाजपच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. पुढचं पाऊल काय असेल? यावर विचार सुरू आहे. मी इतर पक्षांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ज्या दृष्टीकोनातून आमच्याकडे आणि पक्ष कार्यकर्त्यांकडे बघितलं गेलं. त्यावर आम्ही नाराज आहोत, असं मायकल लोबो यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्य दलात संधी..त्वरित करा अर्ज

Next Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील 'या' जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us