Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी पास असलेल्यांना नोकरीची संधी ; SSC मार्फत तब्बल २५,२७१ पदांची मेगा भरती

tdadmin by tdadmin
August 28, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी पास तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) कॉन्स्टेबल (General Duty) आणि रायफलमन (General Duty) पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच संपत आहे. एकूण २५,२७१ पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१  आहे.

या पदांसाठी होणार भरती?

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो तिबेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बाल (एसएसबी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) आणि आसाम रायफल्स या पदांसाठी भरती होणार आहेत.

याव्यतिरिक्त, सीमा रक्षक जिल्हे आणि सैन्य/ नक्षल प्रभावित जिल्ह्यांसाठी रिक्त जागा निश्चित केल्या आहेत जे केवळ या जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

रिक्त जागा 

बीएसएफ: ७५४५, सीआयएसएफ: ८४६४, एसएसबी: ३८०६, आयटीबीपी: १४३१, एआर: ३७८५ एसएसएफ: २४०

पात्रता : 

एसएससी जीडी कॉन्स्टेबल २०२१ साठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून मॅट्रिक किंवा १० वी उत्तीर्ण असावे.

 वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २३ वर्षे दरम्यान असावे.

पगार:
एसएससी जीडी कॉन्स्टेबल वेतन लेव्हल ३ – २१७०० रुपये ते ६९१०० रुपये असेल

अर्ज फी : जनरल पुरुष – १०० रु (महिला/एससी/एसटी/माजी सैनिक – कोणतेही शुल्क नाही)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२१

ऑफलाइन चलान तयार करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: ४ सप्टेंबर २०२१

चलान द्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळी): ७ सप्टेंबर २०२१

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंचा पाय आणखी खोलात; ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Next Post

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण, दिवसभरात ५३ हजार नागरिकांचे लसीकरण

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण, दिवसभरात ५३ हजार नागरिकांचे लसीकरण

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us