Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

najarkaid by najarkaid
September 27, 2023
in जळगाव
0
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त पत्रकार बांधवांबद्दल केलेले विधान हे पत्रकारांच्या जिव्हारी लागले असुन त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे २७ सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन ते प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच निषेधार्थ निवेदन प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले.

सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे यांनी स्विकारले. प्रतिकात्मक अंत्ययात्रा व निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, पत्रकार विनायक दिवटे, संदिप केदार, चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ, सचिन गोसावी, प्रविण बोरसे, दिलीप जैन, विजय पाटील, शांताराम चौधरी, अनिल येवले, योगेश पाटील, भुवनेश दुसाने, निखिल मोर, राहुल महाजन, सुनील कोळी, दिलीप परदेशी, गजानन गिरी, किरण अहिरे, राकेश सुतार, भिकन पाटील यांचेसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते‌. या निषेधास उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना, महिला आघाडी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी यांचेसह विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत पत्रकारांसंदर्भात बदनामी व अवमानकारक वक्तव्य केले. “चांगल्या बातम्या छापून आणायच्या असतील तर पत्रकारांना चहा पाजा, त्यांना ढाब्यावर न्या” हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेला बदनाम करणारे असून त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध नोंदवत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातुन काढण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे वक्तव्य पत्रकारांवरील शाब्दिक हल्ला असल्याने पत्रकारांवरील हल्ले या गुन्ह्याखाली त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशी वक्तव्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही. अशा आषयाचे निवेदन प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे व राहुल मोरे यांनी स्विकारले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

Next Post

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us