Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण …; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी गंभीर आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला.

दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत युती न होण्याचा ठपका नारायण राणेंवर ठेवला. आदित्य ठाकरेंवर टीका केल्यानंतर मातोश्रीवर प्रेम करणारे दुखावले होते. ज्या व्यक्तीला मोठं राजकीय भवितव्य आहे, अशा घरातील तरुणाची बदनामी होते, तेव्हा साहजिकच राग येतो. त्यामुळे हे प्रकरण आम्ही केंद्रात नेलं. मी स्वतः या गोष्टी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातल्या. मोदींनीही चांगला रिस्पॉन्स दिला , ठाकरे घराण्याबद्दल प्रेम आणि आदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, असे केसरकर म्हणाले.

यानंतर उद्धव ठाकरे मुखयमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. पण याच काळात महाविकास आघाडीने भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याने भाजप नाराज झाली तर दुसरीकडे नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेही नाराज झाले आणि संबंध बिघडले, असे केसरकर यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ATM कार्ड वापरकर्त्यांनो.. इकडे लक्ष द्या! ही बातमी नक्कीच वाचा, अन्यथा होऊ शकते नुकसान

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

Related Posts

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us