Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यांनी तुतारी वाजवावी… आम्ही धनुष्य बाण काढलेला आहे ; मंत्री गुलाबराव पाटील

najarkaid by najarkaid
February 24, 2024
in जळगाव
0
त्यांनी तुतारी वाजवावी… आम्ही धनुष्य बाण काढलेला आहे ; मंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजले असतांना राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. आमदार अपात्रता प्रकरण, पक्ष कुणाचा याबाबतचा निर्णय, मे. सर्वोच्च न्यायालयातील सुरु असलेल्या सुनावण्या साऱ्याकाही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाला  तुतारी वाजवत असलेला माणूस नवीन चिन्ह मिळालं आहे चिन्हाचे शरद पवार गटाकडून ब्रांडिंग होतं असतांना विरोधक मात्र खोचक टीका करत आहे.

दरम्यान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला नुकतचं तुतारी वाजवत असलेला माणूस नवीन चिन्ह देण्यात आलं असून याबाबत आपण काय सांगाल असा प्रश्न केला असता ‘तुतारी’ कुणासाठी वाजणार हे माहिती नाही, त्यांनी तुतारी वाजवावी आम्ही धनुष्यबाण काढलेला आहे असं म्हणत शरद पवार गटावर खोचक टीका केली आहे.

शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी x सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून म्हटलं आहे की,निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला चिन्ह मिळाल्यावर पक्षाच्या वतीने ‘केशवसूत’यांच्या कवितेतील ओळी पक्षाच्या x प्लॅटफॉर्म वर लिहून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”असल्याचं पक्षाच्या वतीने ट्विट करण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र असूनही डावललं : महिलेचे ४ दिवसापासून जिप समोर आमरण उपोषण सुरु

Next Post

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांचा समावेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांचा समावेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us