Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ते’12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? राऊतांचा सवाल

Editorial Team by Editorial Team
September 2, 2021
in Featured, राजकारण, राज्य
0
‘ते’12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? राऊतांचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी 12 जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

12 आमदारांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह मविआच्या नेत्यांनी कोश्यारींची भेट घेतली. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, “भेटी संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी आपल्या कृतीतून दाखवायला हवं. काल मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटले त्यांचे हसरे चेहरे सर्वांनी पाहिले, त्यामुळे तिकडचा माहोल किती सकारात्मक होता हे समजले असेल.

ते पुढे म्हणाले, राज्यपालांवर जर कोणाचा राजकीय दबाव असेल तर तस त्यांनी स्पष्ट करावे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे तरीही त्यांनी अजून मंजुरी का दिली नाही. ही जी नावे आम्ही दिली ते काय गुंड , बदमाश किंवा अफगाणिस्तान मधील तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परीक्षा न देता पोस्टात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी…६९ हजारापर्यंत पगार मिळेल

Next Post

जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू

जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us