Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. ते XX ची अवलाद’, संजय राऊत नेमके का संतापले?

Editorial Team by Editorial Team
January 8, 2023
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी शद्बात उल्लेख केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आम्ही पूर्वीपासून या मुद्द्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? आम्हाला असं वाटत केंद्रातला एखादा मंत्री तरी या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात परत येईल. जो हा अपमान सहन करत आहेत ते गांंxxची अवलाद आहेत. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

हे पण वाचा : 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी ! वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यावर घातली बंदी

खिशात पैसा टिकत नाही? या वास्तु टिप्स बँक बॅलन्स लवकर वाढवतील, करून पहा

मुंबई सेंट्रल-दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळापर्यंत धावणार ; ‘या’ स्टेशनवर असेल थांबा

राज्यपालांच्या अडचणींत पुन्हा वाढ ; छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ

बावनकुळेंवर निशाणा  

दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बीकेसीच्या सभेमध्येच मी औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन सांगितलं होतं. औरंगजेबाचा बाप हा गुजरातचा सुभेदार होता. त्यामुळेच भाजप नेते औरंगजेबाला औरंगजेबजी असं बोलत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान जन धन खात्यात 0 शिल्लक राहिल्यानंतर तुम्हाला मिळतील 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे??

Next Post

पाचोऱ्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून दिले निवेदन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पाचोऱ्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून दिले निवेदन

पाचोऱ्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून दिले निवेदन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us