Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही ‘गूगल पे ‘ वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचाच…

najarkaid by najarkaid
November 19, 2021
in Uncategorized
0
तुम्ही ‘गूगल पे ‘ वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचाच…
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही ‘गूगल पे’ Google Pay च्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीचं आहे, कारण ‘गूगल पे’ ने आपल्या युजर्स करिता एक सोपं फीचर आणलं असून या फिचर च्या माध्यमातून ‘गूगल पे’ चे युजर्स सोप्या पद्धतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर चे व्यवहार बोलून करू शकणार आहे.ही सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

डिजिटल ‘पे’ क्षेत्रात फोन पे (PhonePe),पेटीएम (Paytm) आणि अमेझॉन पे (Amazon Pay) शी स्पर्धा करणारे गूगल पे Google Pay सांगते की या श्रेणीतील आणि जागतिक लेबलवर हे Google चे नवीन फीचर्स आहे. यासोबतच अप्लिकेशनमध्ये पसंतीची भाषा म्हणून ‘ईग्लिश’ हा पर्यायही असणार आहे.

गूगल पे च्या नवीन अपडेटनंतर जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला दुसर्‍या वापरकर्त्याचा खाते क्रमांक टाइप करावा लागेल तेव्हा स्पीच-टू-टेक्स्ट फीचरच्या मदतीने हे काम बोलूनही करता येईल.बोलून खाते क्रमांक टाइप केल्यानंतर वापरकर्ता त्या खाते क्रमांकाची पुष्टी करेल आणि कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची प्रक्रिया वापरकर्त्याकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील व्यवहाराची कार्यवाही होईल.या भन्नाट फिचरमुळे गूगल पे वापरकर्त्यांना व्यवहार करणं सोपं जाणार आहे.

Spread the love
Tags: Goolge pay
ADVERTISEMENT
Previous Post

रेशन दुकानातून मिळणार ‘या’ वस्तू

Next Post

‘या’ मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
तुमच्या ‘स्क्रिप्ट’ नुसार आम्ही काम करायचं का?

'या' मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us