Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन जिल्ह्यांमधील ‘मोस्ट वॉँटेड’ दुचाकीचोराला जळगाव एलसीबीने ठोकल्या बेड्या

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
तीन जिल्ह्यांमधील ‘मोस्ट वॉँटेड’ दुचाकीचोराला जळगाव एलसीबीने ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेत मोटार व्हेईकल कक्षाची स्थापना केली आहे. जेथून वाहन चोरी गेले त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा समांतर तपास हे कक्षातूनही केला जात आहे. या कक्षाची स्थापना झाल्यानंतर जळगाव, धुळे व मालेगाव पोलिसांसाठी ‘मोस्ट वॉँटेड’ असलेल्या वैभव उर्फ दयावान देविदास बैरागी (26, रा.कुंझर, ता.चाळीसगाव ह.मु.कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव) याला अट्टल दुचाकीचोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धुळे व जळगाव या दोन जिल्ह्यात तब्बल 27 दुचाकी चोरी केल्या असून त्याची कबूली दिली आहे. त्यापैकी 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून या दुचाकी घेण्यासाठी पथके पुण्यासह इतर ठिकाणी रवाना झाली आहेत. या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थापन केलेल्या कक्षाचे हे फलित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.लताताई सोनवणे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

Next Post

भुसावळात जागा मोजणीवरून रेल्वे अधिकारी, नागरिकांमध्ये वाद

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
भुसावळात जागा मोजणीवरून रेल्वे अधिकारी, नागरिकांमध्ये वाद

भुसावळात जागा मोजणीवरून रेल्वे अधिकारी, नागरिकांमध्ये वाद

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us