Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर ; यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून अनिल चौधरी रिंगणात

najarkaid by najarkaid
October 21, 2024
in Uncategorized
0
तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर ;  यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून अनिल चौधरी रिंगणात
ADVERTISEMENT

Spread the love

तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर, यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून अनिल चौधरी रिंगणात

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर झाली आहे. यात 8 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली असून अनिल चौधरी यावल -रावेर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँगेस पक्षाकडून विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी तर भाजपा कडून माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे उमेदवार मैदानात आहेत. अनिल चौधरी यांच्या उमेदवारीने यावल – रावेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होईल हे निश्चित.

तिसऱ्या आघाडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे 4, महाराष्ट्र राज्य समितीला 2, स्वतंत्र भारत पक्षाचा 1, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण 8 जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष – 4

1. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – (अचलपूर)

2. अनिल छबिलदास चौधरी – (रावेर यावल)

3. गणेश रमेश निंबाळकर -(चांदवड)

4. सुभाष साबणे – (देगलूर बिलोली -SC)

स्वराज्य पक्ष – 2

5.अंकुश सखाराम कदम – (ऐरोली)

6. माधव दादाराव देवसरकर -(हदगाव हिमायतनगर)

महाराष्ट्र राज्य समिती – 1

7. गोविंदराव सयाजीराव भवर – (हिंगोली)

स्वतंत्र भारत पक्ष – 1

8. वामनराव चटप – (राजुरा)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक ; आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Next Post

रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us