Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

 तालुक्यातील ग्रामीण व जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नतीस मंजुरी !

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश 

पाचोरा :- पाचोरा-भडगाव तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळावी या करिताचा प्रस्ताव आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल केलेला होता. रस्त्यांबाबत वारंवार बैठका मा.ना.श्री.अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनात संपन्न झाल्यात. रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे होणारे नागरीकांचे हाल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. याबाबतीत मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या शिफारसीने तात्काळ ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा जिल्हामार्गत रूपांतर करण्याचा शासन निर्णय आज दि.१८ रोजी पारित करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील ९०.७५ कि.मी रस्ते तर भडगाव तालुक्यातील ८२.३०० कि.मी रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ व गावांची संख्या,लोकसंख्या रस्त्यांचा होणारा वापर गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्यांचे निर्माण करण्यात येईल यासंबंधीचा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला असून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आभार देखील व्यक्त करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

Next Post

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2020

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us