Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तान्हाजी’ वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राज्य
0
तान्हाजी’ वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. परंतु, याच ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ट्रेलरमधील काही दृश्यांवर आणि संवादांवर संभाजी ब्रिगेडनं खुलासा मागितला आहे. 

चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून आक्षेपार्ह प्रसंगांवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
– छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे ?
– चित्रपटाद्वारे रामदासांचे उदात्तीकरण केले गेले असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी.
– अभिनेत्री काजोल यांच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छत्रपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे हे सरळ सरळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छत्रपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
असे मुद्दे मांडत त्यांनी आक्षेप नोदंवला आहे. पत्रात नमूद केलेल्या या सर्व मुद्यांवर दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपट निर्मात्यांनी खुलासा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर चित्रपट तयार करायला हवेत, परंतु चित्रपटाच्या नावाखाली ऐतिहासिक प्रसंगाचे किंवा व्यक्तींचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी संभाजी ब्रिगेडकडून चित्रपटाच्या टीमला देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला

Next Post

गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल; सरकारचं स्पष्टीकरण

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल; सरकारचं स्पष्टीकरण

गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल; सरकारचं स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us