Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर परबांचा बंगला वाचवून दाखवावा- किरीट सोमय्यांचा इशारा

Editorial Team by Editorial Team
March 26, 2022
in राजकारण, राज्य
0
अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी आज शनिवारी सकाळीच मुंबईहून दापोलीत्या दिशेने निघाले आहेत. या दरम्यान त्यांचा ताफा कशेडी घाटात अडवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत किरीट सोमय्या यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान केलं आहे. हिम्मत असेल तर परबांचा बंगला वाचवून दाखवावा असं किरीट सोमय्या यांनी इशारा दिला.

दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्यात रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र आधी सोमय्यांना राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी कडकडीत इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी येऊनच दाखवावं, हे कोकण आहे, गुजरात नाही, आम्ही त्यांना अडवणार आहे. किरीट सोमय्यांच्या येण्याने पर्यटनावर परिणाम होईल असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

Next Post

महागाईविरोधात काँग्रेसचे 31 मार्चपासून ‘महागाईमुक्त भारत अभियान’

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

महागाईविरोधात काँग्रेसचे 31 मार्चपासून 'महागाईमुक्त भारत अभियान'

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us