Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. तर एका क्षणात पक्षातून हाकलून देईन, हे लक्षात ठेवा ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना सज्जड इशारा

Editorial Team by Editorial Team
August 23, 2022
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ Video ट्विट !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना फैलावर घेतले. सोशल मीडियाचा वापर जरुर करावा. पण सोशल मीडियावर पक्षातील पक्षात कोणी एकमेकांवर कॉमेंट केल्या तर त्याला मी एक क्षणही पक्षात ठेवणार नाही.

आजपर्यंत मी तुमचे खूप चोचले पुरवले. आतापर्यंत झालं ते खूप झालं. तुम्हाला सोशल मीडियावर तुमच्या कामाबद्दल काही सांगायचे असेल तर सांगा. पण तुम्हाला एकमेकांची उणीदुणी काढायची असतील तर ती काढून बघाच. असे प्रकार कुठे सुरु असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असेही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.

हे पण वाचा :

महिलेसोबत अश्लिल कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला कॉन्स्टेबल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित

मोठी बातमी : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता घटनापीठासमोर

चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूससह दोघे जेरबंद

उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत

यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी काही मुद्दे देखील मांडले. ते म्हणाले की, ‘चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं. आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी बिहारसारखं राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉईजन देत आहेत. ते तिथेच छाटा.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलेसोबत अश्लिल कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला कॉन्स्टेबल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित

Next Post

राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us