Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणी तरुणावर एकावर एक वार करतच होती अन्.. जळगावातल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Editorial Team by Editorial Team
May 8, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
तरुणी तरुणावर एकावर एक वार करतच होती अन्.. जळगावातल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । आजकाल दिवसाढवळ्या कोणीही चाकूने वार, मारहाण करत असल्याच्या अनेक घटना समोर आले आहे. अशातच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल जळगावतून समोर आला आहे. यात भररस्त्यात तरुणी तरुणावर चाकू हल्ला करत त्याला जखमी केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेत पोलिसात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नसल्याचे समजते आहे.

नेमका काय आहे प्रकार?
हा व्हिडिओ जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील महा मार्गावरील असल्याचं सांगितलं जातं आहे. सकाळी 11 ते 1 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना घडली आहे.अजिंठा चौकामध्ये एक तरुण आणि तरुणीचा भर चौकात गोंधळ सुरु होता. यावेळी त्या दोघांमधील वाद वाढत गेल्यानंतर काही वेळाने तरुणीने आपल्याकडचा छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीत वार केला.

हे पण वाचा..

सामान्य माणसाची किती बँक खाती असावीत? काय आहे सरकारी नियम ; हे जाणून घेणे गरजेचे ..

मोचा चक्रीवादळ आज बंगालच्या उपसागरात धडकणार ; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

मोठी घोषणा..! शासकीय ITI विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये

शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! देशभरात ‘हा’ नवीन नियम झाला लागू, काय आहे आताच जाणून घ्या?

तरुणीने तरुणावर वार करताच चाकूच्या पुढील भागाचे टोक युवकाच्या छातीत घुसले त्यामुळे तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली होती. तरुण जखमी झाल्यानंतर आणि त्याच्या छातीत रक्त वाहू लागले तरीही तरुणी त्याला चाकू मारण्याचा प्रयत्न करीत होती.

यावेळी त्या दोघींचे वाद विकोपाला गेल्यामुळे हा हल्ला झाला होता. त्यावेळी तरुणी तरुणावर पुन्हा पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करत होती. तर त्याच वेळी तो तरुण मात्र हातातून चाकू हिसकवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता.व्हिडिओत दिसणारे हे तरुण आणि तरुणी कोण आहेत? याचा उलगडा होऊ शकला नाही. या प्रकरणाचा शोध स्थानिक पोलिस प्रशासन घेत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामान्य माणसाची किती बँक खाती असावीत? काय आहे सरकारी नियम ; हे जाणून घेणे गरजेचे ..

Next Post

भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..

Related Posts

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..

भारतीय सर्वेक्षण विभागात 'या' पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..

ताज्या बातम्या

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us