Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांसाठी सुवर्णसंधी ; IBPS मार्फत तब्बल ५८०० हून अधिक जागांसाठी मेगा भरती

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ने ११ जुलै २०२१ रोजी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. ज्यासाठी उमेदवार १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. आता आयबीपीएसने पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या भरतीद्वारे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पैकी रिक्त पदे भरली जातील.

या पदांसाठी भरती

लिपिक (Clerk) – एकूण जागा 5830+

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लिपिक (Clerk) –  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसच उमेदवाराकडे वैध मार्क-शीट असणं आवश्यक आहेतसंच उमेदवारांनी गुणांची टक्केवारी जाहीर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र/डिप्लोमा/संगणक ऑपरेशन्स/भाषा/पदवी/संगणक याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

लिपिक (Clerk) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये

SC/ST/PWD/Ex-Serviceman – 175/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 ऑक्टोबर 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून डिसेंबर तिमाहीसाठी GPF व्याज दर जाहीर, जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून डिसेंबर तिमाहीसाठी GPF व्याज दर जाहीर, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us