Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा – पो.नि. धनंजय येरुळे

najarkaid by najarkaid
April 12, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • भडगांव पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांचे पदाधिकारी सह जनतेला आवाहन

भडगांव, (प्रतिनिधी)- जेव्हा,जेव्हा या देशावर संकट आली आहेत तेंव्हा तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संकट समयी मदत करून या देशाला प्रथम प्राधान्य देत मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत:भारतीय आहे.एवढे या देशाबद्दल प्रेम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होते. आणि त्यांचीच जयंती यावर्षी 14 एप्रिल या संकट परिस्थितीत आज आहे. म्हणून आज रोजी जे देशावर मोठे संकट आहे प्रथमतःआपण आपल्या देशावर आलेले संकट घालवूया,मग भिमजयंती मोठया उत्साहात साजरी करूया, असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे  यांनी पदाधिकारी सह जनतेला आवाहन केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, डॉ. बाबासाहेब आबेंडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांची बैठक आज दि.१२ रोजी भडगांव पो. स्टे. ला पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदशनाखाली सोशल डिस्टन्सिंग ठेऊन पार पडली यावेळी पोलिस निरिक्षक धनंजय येेरुळे यांनी सांगितले की आगामी क़ाळात १४/०४/२०२० ते ३०/०४/२०२० रोजी चे दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी डॉ.आंबेडकर जयंती उत्सव सार्वजनिक न करता आप आपल्या घरातच साजरा करावा,मिरवणुक काढण्यात येवु नये असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांना या वेळी सांगितले.

सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशाने विविध उपाययोजना केल्या आहेत.त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे आपला संपूर्ण भारत देश हा लॉकडाऊन केला आहे.यामुळे ह्या कोरोना विषाणू संसर्गजन्य जी साखळी आहे ती तुटण्याला मदत होते. म्हणून केंद्रसरकार,राज्यसरकार ने सर्व सामाजिक, धार्मिक सण, उत्सव, यात्रा, मेळावे इत्यादी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून सोशल डिस्टन्सिंग करण्याचे ठरविले आहे.

यावेळी पदाधिकारी सुरेंद्र मोरे, एस.डी. खेडकर, विक्रम सोनवणे, आण्णा मोरे ,सिद्धार्थ सोनवणे, देवाजी अहिरे, गुरुदास भालेराव, उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी नी या वेळी लेखी निवेदन देत सांगितले देशात कोरोना सारख्या महामारीचे सकंट उभे आहे या वेळी डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती आम्ही घरातच बसुन साजरी करू व खेडो पाडयातील जनतेला ही आम्ही आवाहन करतो की आपण जयंती घरातच बसुन साजरी करुया असे या बैठकित आवाहन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चार दिवसा पासून खायला नाही… जळगाव येथील तरुणाची थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार

Next Post

आज राज्यात २२१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १९८२

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

आज राज्यात २२१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १९८२

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us