Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार दिवसा पासून खायला नाही… जळगाव येथील तरुणाची थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार

najarkaid by najarkaid
April 12, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (विशेष प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरातील एका तरुणाने थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चार दिवसा पासून घरात खायला नसल्याने उपासमार होत असल्याची तक्रार केली होती.या तरुणाच्या तक्रारीची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेत जिल्हा पुरवठा कार्यालयाला कळविले होते.या नुसार जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जळगाव तहसीलदार यांना तात्काळ त्या तरुणाच्या घरी जाऊन चौकशीच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान तहसीलदार, जळगाव यांनी प्रिंप्राळा परिसरात त्या तरुणाच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्या तरुणाने व त्याच्या पत्नीने घरात खायला काहीच नसल्याचे सांगितले.यावेळी घरात मात्र चैनीच्या वस्तू जसे की, फ्रीज, कुलर,टीव्ही, मोबाईल अशा वस्तू आढळून देखील आल्या मात्र या दाम्पत्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू नसल्याचे दिसून आले.त्या दाम्पत्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी प्रेम विवाह केला असून ते दोघेच या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाली.परिस्थिती लक्षात घेऊन अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक महिना भराचा किराणा या दाम्पत्याला देण्यात आला आहे.तसेच जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल सादर केला आहे.जिल्हा प्रशासनाने या दाम्पत्याला तात्काळ मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले तर प्रशासनाच्या तत्परते बद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंजिनियर पंकज साळी यांच्यातर्फे अन्नधान्य मदत

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा – पो.नि. धनंजय येरुळे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा - पो.नि. धनंजय येरुळे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us