Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखे पर्यंत असणार मुदत

najarkaid by najarkaid
February 4, 2022
in जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखे पर्यंत असणार मुदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेस १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवार, ७ फेब्रवारीपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यात कोविड नियमांचे पालन करुन महाविद्यालयातील एका भव्य सभागृहात ही प्रवेश प्रकिया सुरु आहे. यात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी स्वत: त्यांच्याकडुनच कागदपत्रांची पुर्तता करून घेतली जात आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी वर्गवारीनुसार गुणवत्ता यादी यापुर्वीच जाहीर झालेली आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र टिम एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र टिम डीन डॉ. एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली असुन प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन डॉ. दिलीप ढेकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. देेवेंद्र चौधरी, विजय मोरे, मिलींद सरोदे, अमोल बोंडे, पंकज राणे यांचा या टिममध्ये समावेश आहे. तसेच राजू राणे, रितेश बोरोले, गजानन जाधव, जितेंद्र महाजन, संजय भिरूड, शरद सोनवणे, गुणवंत कोल्हे, भूषण चौधरी, विकास पाटील, परेश बोरोले, राजेश पाटील हे परिश्रम घेत आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध – डॉ. दिलीप ढेकळे
एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातून येणार्‍या सर्व पालक- विद्यार्थ्यांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातच आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी डॉ. दिलीप ढेकळे यांनी दिली. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज पडू नये याची दक्षता महाविद्यालयाकडुन घेतली जात आहे. दि. १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून दि. १४ फेबु्रवारीपासून एमबीबीएसचा महाविद्यालयीन अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेही नोडल अधिकारी डॉ. ढेकळे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील

Next Post

अभिनेता रितेश देशमुखचा ‘प्रेग्नंट’ फोटो पाहून चाहत्यांना धक्काचं बसला…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
अभिनेता रितेश देशमुखचा ‘प्रेग्नंट’ फोटो पाहून चाहत्यांना धक्काचं बसला…

अभिनेता रितेश देशमुखचा 'प्रेग्नंट' फोटो पाहून चाहत्यांना धक्काचं बसला...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us