Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; डॉ. उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

najarkaid by najarkaid
January 22, 2024
in जळगाव
0
मोठी बातमी ; डॉ. उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी परिवाराशी निकटवर्तीय असलेले जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे आज दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी ६ वर्षासाठी निलंबित केले आहे.

डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकीताई पाटील या लवकरच भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येतं असतांनाचं जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील यांची काँग्रेस पक्षातून निलंबन केल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान याबाबत डॉ. उल्हास पाटील आज सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन माध्यमाना माहिती देतील.आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मारुतीचे दर्शन घेऊन परतत होता; रस्त्यात मृत्यूनं गाठलं; जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

मराठा आरक्षण ! मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर केला प्रश्न उपस्थित; म्हणाले ‘पवार…’

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती

मराठा आरक्षण ! मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर केला प्रश्न उपस्थित; म्हणाले 'पवार...'

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us