Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल जामनेरातील ‘या’ ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव

Editorial Team by Editorial Team
June 1, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांनो.. रब्बी हंगामासाठी पाणी हवंय? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ‘प्रति थेंब अधिक पिक’ या योजनेतंर्गत कृषि मंत्रालय, नवी दिल्ली येथे 31 मे, 2023 रोजी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. या ग्रामपंचायतीस ठिबक व तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर केल्यानिमित्त राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यशाळेस कृषि संचालक, (फलोत्पादन) कृषि आयुक्तालय, म.रा. पुणे डॉ. कैलास मोते, तालुका कृषि अधिकारी, जामनेर अभिमन्यू चोपडे, देविदास दशरथ जोहरे, सरपंच, हिवरखेडा बु. आदि मान्यवर सहभागी झाले होते.

सन 201-16 पूर्वीपासून हिवरखेडा, बु. ता. जामनेर या गावात कोरडवाहू पीक म्हणून कापूस या पीकाची ओळख होती. परंतु “प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक” या योजनेमुळे गावातील शेतक-यांमध्ये कृषि विभागामार्फत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केल्याने गावातील 90 टक्क्यांपर्यंत क्षेत्र हे ओलीताखाली आले. गावातील शेतकरी हे आता कापूस पीकाऐवजी केळी पीकाची देखील मोठया प्रमाणात लागवड करीत असल्याने गावातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हिवरखेडा बु. ता. जामनेर हे गाव आता केळीचे आगार म्हणुन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे राहणीमान उंचविण्यास मदत झाली आहे.

ठिबक व तुषार सिंचन संचाच्या वापरामुळे फळपिके/ भाजीपाला व इतर पुरक व्यवसाय जसे-दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन इ. व्यवसायामध्ये देखील वाढ होण्यास मदत झाली आहे. शेतामध्ये मजुरांची समस्या असल्याकारणाने स्वयंचलित सुक्ष्म सिंचन प्रणाली (Automization) चा वापर मोठया प्रमाणात केल्याने या समस्येवरही मात करण्यास मदत झाल्याचे गावातील शेतकरी सांगतात. जळगांव जिल्ह्यातील इतर सर्व शेतक-यांनी “प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक” या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: ठिबक व तुषार सिंचन
ADVERTISEMENT
Previous Post

खाली कार्पेट, वर रस्ता, ठेकेदाराने केलेल्या बनावटरस्त्याचा पर्दाफाश ; व्हिडीओ व्हायरल

Next Post

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग ; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us