Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीला मोठे खिंडार! तब्बल 22 नगरसेवक शिंदे गटात जाणार

Editorial Team by Editorial Team
January 24, 2023
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणे सुरु आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीला देखील मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

हे सुद्धा वाचा..

मोठी बातमी ! 128 औषधांच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या

शेतकऱ्यांना काहीसा दिलासा! कापसाच्या दरात झाली वाढ

अरे देवा..! सोन्याने ओलांडला 57,000 टप्पा, चांदीही वाढली ; तपासून घ्या नवीन दर

विमानात प्रवाशाचे हवाईसुंदरीसोबत हुज्जत; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

विशेष म्हणजे, मध्यंतरी शिंदे गट आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला होता. आव्हाड यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. त्याचबरोबर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात मोठ्या घडामोडी घडणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! 128 औषधांच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या

Next Post

जळगावातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगावातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us