Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाकळी येथे ट्रॅव्हल्सच्या अपघात ; १३ प्रवासी जखमी 

najarkaid by najarkaid
May 25, 2019
in Uncategorized
0
टाकळी येथे ट्रॅव्हल्सच्या अपघात ; १३ प्रवासी जखमी 
ADVERTISEMENT

Spread the love

  • जामनेर :- सावदा येथून पुण्याला जाणारी उदिता ट्रॅव्हल्सची बस रात्री १० वाजेच्या सुमारास जामनेरपासून चार किलोमीटर अंतरावरील टाकळी गावाजवळ रस्त्याच्या बाजुला खाेदलेल्या खड्ड्यांमुळे उलटली. या अपघातात १३ जण किरकाेळ जखमी झाले अाहेत.जळगाव ते औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या बाजुलाच खोदलेल्या खड्ड्यात उदिता ट्रॅव्हल्सची बस उलटली. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, डॉ. जयश्री पाटील, डॉ. चांदा यांनी उपचार केले. घटनास्थळी उपनगराध्यक्ष अनिस भाई, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, नगरसेवक नाजीम पार्टी, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, जालमसिंग राजपूत यांनी जखमींना मदत केली.
    अपघातातील जखमींचे  नावे 
    या अपघातात सुभाषचंद्र पीडियार (वय ५२, रा. फत्तेपूर), रिना ठाकरे (वय २५, रा. खंडवा), मयूर वाघुळदे (वय २४, रा. भुसावळ), ज्ञानेश्वर देविदास पाटील (वय ३८, रा. पिंपळगाव), अनिल ओंकार परतणे (वय ६०, रा. पुणे), सिमरन नाजमुद्दिन (पुणे), कल्पना सदाशिव तायडे (वय ४६, रा. फैजपूर), सायमा बी. फिरोज खान (वय १३), साजिदबी नइमोद्दीन (वय ३५), तंजीला फिरोज खान (वय ११, सर्व रा. सावदा) दुर्गाबाई पाटील (वय ३४, रा. पिंपळगाव) व योगेश नामदेव महाजन (वय ३६, रा. परजोत) अशा १३ जखमींचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात उन्मेष पाटलांचे घरोघरी स्वागत !

Next Post

सुरत आगीत मृतांची संख्या २३ वर…

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
सुरत आगीत मृतांची संख्या २३ वर…

सुरत आगीत मृतांची संख्या २३ वर...

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us