Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झारखंडमध्ये ‘या’ चुका भाजपला भारी पडल्या!

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
झारखंडमध्ये ‘या’ चुका भाजपला भारी पडल्या!
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-  झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्ताधारी भाजपला या निकालांनी मोठा झटका दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडी बहुमताकडं वाटचाल करत आहे. त्यामुळं अवघ्या दोन महिन्यात दुसरं राज्य गमावण्याची वेळ भाजपवर आली आहे. संघटनात्मक व प्रचाराच्या पातळीवर भाजपनं केलेल्या अनेक चुका या पराभवास कारणीभूत ठरल्या आहेत. 

मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण झारखंडमध्ये मारक ठरले. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेली युती भाजपनं अखेरच्या क्षणी तोडली. या युतीवर वेळीच निर्णय न झाल्यानं एकूणच प्रचारावर परिणाम झाला. याउलट विरोधकांनी वेळीच एकत्र येऊन समजुतीनं जागावाटप करून भाजपला टक्कर दिली.

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, ३७० कलम अशा राष्ट्रीय मुद्दयांना भाजपनं निवडणूक प्रचारात अति महत्त्व दिलं. राष्ट्रीय नेत्यांनी केवळ याच मुद्द्यांवर भर दिला. स्थानिक प्रश्नांची चर्चाही केली नाही. दुसरीकडं महाआघाडीनं स्थानिक मुद्दे आणि आदिवासी हितांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि भाजपला फटका बसला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यमंत्रिमंडळाचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार?

Next Post

रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us