Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन हिल्स जळगाव येथे रविवारपासून फाली संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यास आरंभ

najarkaid by najarkaid
June 3, 2023
in जळगाव
0
जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात  १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ३ जून (प्रतिनिधी):- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमा अंतर्गत हे ९ वे वर्ष असून ते १ व २ जून रोजी पहिला टप्पा यशस्वी पार पडला. या संम्मेलनाचा दुसरा टप्पा रविवारी ४ जून रोजी सुरू होत आहे. असे फाली संम्मेलनाच्या आयोजकांनी कळविले आहे. 

गत आठ वर्षांपासून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी होत असतात. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ४ जून रोजी जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी ५ जून रोजी जैन हिल्स येथील विविध सभागृहात सकाळी ८.०० ते १०.३० दरम्यान फालीचे विद्यार्थी आपले बिझनेस प्लॅन सादरीकरण करतील.

या सोबतच शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे मांडले जातात. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. कृषी विषयक मॉडेल्स, संकल्पनांचे सादरीकरण सोमवार ५ जून ला सकाळी ११.०० पासून सुरू होईल. त्यासाठी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व फाली असोसिएशनचे चेयर पर्सन अनिल भाऊ जैन, गोदरेज ऍग्रीवेटचे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज, स्टार ऍग्रीचे चेअरमन बी.बी पटनायक, फाली असोसिएशनच्या व्हॉइस चेयर पर्सन नॅन्सी बेरी या मान्यवरांची उपस्थिती राहील. फालीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स व कृषी इन्होव्हेशन्सच्या पहिल्या पाच क्रमांकाची निवड करतात.  या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन अटकेत ; मुद्देमाल हस्तगत

Next Post

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ संशयीतांना घेतले ताब्यात

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ संशयीतांना घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us