Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन हिल्स जळगाव येथे फाली संम्मेलनाचा ७ व ८ जून रोजी तिसरा अंतिम टप्पा

najarkaid by najarkaid
June 6, 2023
in जळगाव
0
जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात  १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ६ जून (प्रतिनिधी):- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमा अंतर्गत हे ९ वे वर्ष असून पहिले दोन टप्पे पार पडले. या संम्मेलनाचा अंतिम तिसरा टप्पा ७ व ८ जून होत आहे. या तिन्ही टप्प्यामध्ये होणाऱ्या या संम्मेलनास महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

७ जून रोजी जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स मांडले जातात. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स व कृषी इन्होव्हेशन्सच्या स्पर्धेतून पहिल्या पाच क्रमांकाची निवड होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CMS तर्फे राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us