Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनची निलम घोडके उपविजयी, विश्व अजिक्यपद स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड

najarkaid by najarkaid
April 16, 2022
in जळगाव
0
जैन इरिगेशनची निलम घोडके उपविजयी, विश्व अजिक्यपद स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड
ADVERTISEMENT

Spread the love

दादर मुंबई,(प्रतिनिधी): येथे नुकताच संपन्न झालेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेने अत्यंत सुरेख खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेतेपदासह रोख १५ हजार रूपये, चषक व प्रशस्ती प्रमाणपत्र पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. याच बरोबर ऑक्टोबरमध्ये मलेशिया येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धासाठी तिची चार सदस्य भारतीय संघात निवड झालेली आहे. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत निलम घोडकेने तामिळनाडूच्या अस्विका एच. हिचा, उपांत्यपूर्व फेरीत पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या तुबा सहेरचा तसेच उपांत्य सामन्यात भारतीय एअरपोर्ट प्राधिकरण च्या मंतशा इक्बाल हिचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्टसच्या काजल कुमारी विरुद्ध चुरशीच्या सामन्यात १२-१५ आणि १०:१५ अशी पराभूत झाली.

ह्याच स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान ने रिझर्व बँकेच्या जहीर पाशा यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले तर जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकरण याने सहावे स्थान प्राप्त केले . आंतरसंस्था पुरुष सांघिक अजिंक्यपद गटात जैन इरिगेशनने सिविल सर्विसेस संघाचा २-१ ने पराभव करून तृतीय क्रमांक पटकाविला.

जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिच्या नेत्रदीपक कामगिरी तसेच विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरीता भारतीय संघात झालेल्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

जैन इरिगेशन संघ पुढीलप्रमाणे *पुरुष संघ* पंकज पवार (कर्णधार), अनिल मुंडे ,अभिजित त्रीपणकर, योगेश धोंगडे ,रहिमखान व नईम अन्सारी यांचा समावेश असेल.
महिला संघ –आयशा खान (कर्णधार), नीलम घोडके , मिताली पिंपळे, पुष्करणी भट्टड, संघ व्यवस्थापक मोहम्मद फजल कासार व सय्यद मोहसीन हे होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दादर जवळ दोन रेल्वे आमने – सामने धडकल्या

Next Post

कोरोनाच्या वेगानं वाढली पुन्हा चिंता, नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

कोरोनाच्या वेगानं वाढली पुन्हा चिंता, नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us