Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुगार अड्ड्यावर छापा टाकून २८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Editorial Team by Editorial Team
October 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीसांनी रात्री पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात सुमारे २८ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे तर दोन जण फरार झाले आहे. रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमध्ये आनंद शिंदे यांच्या दुकानात सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप परदेशी, संदीप महाजन, हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळतांना स्वप्निल शिंदे याच्यासह मेहमुद कमरोद्दीन पिंजारी (मास्टर कॉलनी अशोक किराणाजवळ जळगाव), प्रविण प्रभाकर पाटील (गर्जना चौक पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (गणपती नगर पिंप्राळा) यांना ताब्यात घेतले आहे. सिपीयु, मॉनीटर, स्पिकर, माऊस आदी साहित्य, रोख ८७० रुपये असा एकुण २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टॉयलेट पेपर नेहमी पांढरा का असतो याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या कारणे

Next Post

देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कुटुंबियावर काळाचा घाला ; अपघातात ८ जण ठार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कुटुंबियावर काळाचा घाला ; अपघातात ८ जण ठार

देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कुटुंबियावर काळाचा घाला ; अपघातात ८ जण ठार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us