Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात लग्न समारंभासाठी काही अटींवर मंगल कार्यालयास परवानगी

najarkaid by najarkaid
June 27, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव.दि.27 –  लॉकडाऊन कालावधीत केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.तथापि लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख आदेशात नसल्याने महाराष्ट शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय,यांच्याकडील 22 जून 2020 च्या पत्रानुसार पावसाळा सुरू झालेला असल्याने खुले लॉन्स ,विना वातानुकुलीत मंगल कार्यालय/हॉल /सभागृह तसेच घर व घराच्या परिसरात केवळ 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी  प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी असे नमुद केलेले आहे.

नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्जाबाबत जळगाव शहरासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तर इतर क्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा इंसिडेंट कमांडर हे  आवश्यक ते हमीपत्र घेवून परवानगी देतील.परंतु प्रतिबंधित क्षेत्रांमधील मंगल कार्यालय,हॉल,सभागृह,तसेच घर किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभास परवानगी मिळणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी सूचनांचे पालन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,जळगाव अभिजित राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औषध गोळ्यांची निर्मिती व मोफत वाटप म्हणजे समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे दर्शन – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

कोविड सेंटर भीतीचे नाही तर विश्वासाचे केंद्र होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय आवश्यक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us